India Women's Hockey Team Dance: कास्यंपदक विजेत्या महिला हॉकी संघाचा सलमान खानच्या गाण्यावर डान्स करत आनंद व्यक्त, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

महिला हॉकी संघाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Indian Women's Hockey Team | (Photo Credits: Hockey India)

भारताच्या महिला हॉकी संघाने (India Women's Hockey Team) कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Common Wealth Games 2022) कास्यंपदकाची (Bronze Medal) कमाई केलेली आहे. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर महिला संघाने अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) सुप्रसिध्द गाणं सुनो गौर से दुनिया (Suno Gaur Se Duniya Walo) वालो या गाण्यावर डान्स (Dance) करत आपला आनंद व्यक्त केला आहे. महिला हॉकी संघाच्या सेलिब्रेशनचा (Celebration) हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होताना दिसत आहे. तरी खुद्द कायदा आणि न्याय (Law and Justice Minister)  मंत्री किरेल रिजिजू (Kiren Rijiju) यांनी हॉकी (Hokey) महिला संघाचा हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेअर (Tweeter Account Share) केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now