FIFA World Cup Qualifiers: सुनील छेत्रीने मोडला Lionel Messi याचा रेकॉर्ड, सर्वाधिक गोल करणारा बनला दुसरा सक्रिय फुटबॉलर

2022 FIFA वर्ल्ड कप आणि 2023 एएफसी आशियाई चषक संयुक्त क्वालिफायरमध्ये बांग्लादेशविरूद्ध सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या सुशोभित कारकीर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला. सुनील फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीच्या पुढे जात सर्वाधिक गोल करणारा दुसरा सक्रिय फुटबॉलपटू बनला आहे. छेत्रीने 117 सामन्यांतून 74 गोल केले आहेत.

FIFA World Cup Qualifiers: सुनील छेत्रीने मोडला Lionel Messi याचा रेकॉर्ड, सर्वाधिक गोल करणारा बनला दुसरा सक्रिय फुटबॉलर
सुनील छेत्री (Photo Credit: Twitter)

2022 FIFA वर्ल्ड कप (FIFA World Cup Qualifiers) आणि 2023 एएफसी आशियाई चषक  (AFC Asian Cup) संयुक्त क्वालिफायरमध्ये बांग्लादेशविरूद्ध सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) आपल्या सुशोभित कारकीर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला. सुनील फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) पुढे जात सर्वाधिक गोल करणारा दुसरा सक्रिय फुटबॉलपटू बनला आहे. छेत्रीने 117 सामन्यांतून 74 गोल केले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2021 11:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).