Diego Maradona Jersey Auction: डिएगो मॅराडोनाची प्रसिद्ध ‘Hand of God’ जर्सीला मिळाला कोट्यवधींचा भाव, तब्बल 9.3 लाख डॉलर्सची केली कमाई

Diego Maradona’s Hand Of God jersey: 1986 च्या विश्वचषकातील अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज डिएगो मॅराडोनाची "हँड ऑफ गॉड" जर्सीचा 9.3 लाख डॉलर्समध्ये लिलाव झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा 2-1 असा पराभव झाल्यानंतर मॅराडोनासोबत मिडफिल्डर स्टीव्ह हॉजने आपली आपली जर्सी बदलली होती आणि तेव्हापासून मॅराडोनाची ही 10 नंबर जर्सी त्यांच्याकडे होती.

डिएगो मॅराडोनाचा ‘Hand of God’ (Photo Credit: Twitter/abdulsamad_99)

Diego Maradona Jersey Auction: 1986 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध (England) सामन्यात अर्जेंटिनाचा (Argentina) दिवंगत फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना (Diego Maradona) याने घातलेली जर्सी, ज्यामध्ये प्रसिद्ध “हँड ऑफ गॉड” गोलचा (Hand of God) समावेश होता, त्याचा $9.3 दशलक्षमध्ये लिलाव करण्यात आला आहे, जो कोणत्याही क्रीडा संस्मरणीय वस्तूंचा एक विक्रम आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now