CWG 2022: 10,000 मीटर रेसमध्ये प्रियांका गोस्वामीची रौप्य पदकाची कमाई तर पुरुषांसह महिला गटातून भारताचा बॉक्सिंगच्या फायनल राउंडमध्ये प्रवेश
10000 मीटर रेससह बॉक्सिंगमध्ये भारताचं कौतुकास्पद प्रदर्शन
महिलांच्या 10,000 मीटर रेस वॉकच्या अंतिम फेरीत भारताने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. प्रियांका गोस्वामीची रौप्य पदक आपल्या नावी नोंदवत भारताच्या पदकांच्या संख्येत आणखी भर घातली आहे. तसेच बॉक्सिंगच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात भारताच्या खेळाडूनी फायनल राउंडमध्ये मजल मारली आहे. महिला ४८ किलो गटात नितू घांगस तर पुरुष ५२ किलो गटात अमित पंघाल भारताचं नेत्तृत्व करणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)