Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 हजार मीटर शर्यतीत भारताने जिंकली दोन पदके

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 10 सुवर्णपदके पटकावली आहेत. याशिवाय 14 रौप्य आणि 14 कांस्यपदकेही जिंकली आहे.

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली आहेत. कार्तिक कुमारने 28:15:38 या वेळेसह रौप्यपदक जिंकले. तर गुलवीरने 28:17:21 या वेळेसह कांस्यपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत  भारताने आतापर्यंत एकूण 10 सुवर्णपदके पटकावली आहेत. याशिवाय 14 रौप्य आणि 14 कांस्यपदकेही जिंकली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement