Tulsidas Balaram Passes Away: आशियाई चॅम्पियन भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचे निधन, कोलकात्यात घेतला अखेरचा श्वास

तुलसीदास बलराम दीर्घकाळ आजारी होते. तुलसीदास यांच्या कुटुंबातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे भारतीय फुटबॉलपटू आणि ऑलिम्पियन तुलसीदास बलराम यांचे गुरुवारी निधन झाले. तुलसीदास बलराम दीर्घकाळ आजारी होते. तुलसीदास यांच्या कुटुंबातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. तुलसीदास 87 वर्षांचे होते आणि ते कोलकात्याच्या उत्तरपारा येथे हुगळी नदीजवळ एका फ्लॅटमध्ये राहत होते. 26 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना युरिनरी इन्फेक्शन होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement