Asian Athletics 2023: भारताच्या पारुल चौधरीने केली मोठी कामगिरी, महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

भारताच्या पारुल चौधरीने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोठी कामगिरी करत महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

भारताच्या पारुल चौधरीने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोठी कामगिरी करत महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तसेच गुरुवारी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी ज्योती याराजीच्या महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत आणि अजय कुमार सरोजच्या पुरुषांच्या 1500 मीटरच्या विजेतेपदासह तीन सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली. (हे देखील वाचा: Mohanlal at Wimbledon 2023: मल्याळम स्टार मोहनलाल विम्बल्डन टेनिस सामन्याचा आनंद लुटण्यासाठी लंडनमध्ये दाखल, सोशल मीडियावर शेअर केले फोटो)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)