Asia Cup Hockey 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्यपदक, जपानचा 1-0 ने केला पराभव
जकार्ता येथे बुधवारी पर पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत बुधवारी भारतीय हॉकी संघाने जपानचा 1-0 असा पराभव करून कांस्यपदक पटकावले.मंगळवारी दक्षिण कोरियासोबत 4-4 अशा रोमांचक बरोबरीनंतर गोल फरकावरील विजेतेपदाच्या लढतीत स्थान गमावल्यानंतर, गतविजेत्या भारताने उद्दिष्टपूर्ती केली आणि सामन्यात सातव्या मिनिटालाच राज कुमार पालने गोल केला .
जकार्ता येथे बुधवारी पर पडलेल्या आशिया चषक (Asia Cup Hockey) स्पर्धेत भारताच्या युवा पुरुष हॉकी संघाने (India Men's Hockey Team) दमदार कामगिरी करत जपानचा (Japan) 1-0 असा पराभव करून कांस्यपदक पटकावले. यापूर्वी, मंगळवारी दक्षिण कोरियासोबत सामना 4-4 असा अनिर्णीत राहिला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)