All England Championship 2021: भारताच्या PV Sindhu चे ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपनमधील आव्हान संपुष्टात 

ल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चँपियनशिपच्या सेमीफायनल फेरीत भारताची विश्वविजेती पीव्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या मानांकित सहावी मानांकित सिंधूला उपांत्य फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिच्याकडून सलग सेटमध्ये 21-17, 21-9 असा पराभव पत्करावा लागला.

पीव्ही सिंधू (Photo Credit: Getty)

All England Championship 2021:  ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चँपियनशिपच्या सेमीफायनल फेरीत भारताची विश्वविजेती पीव्ही सिंधूला (PV Sindhu) पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या मानांकित सहावी मानांकित सिंधूला उपांत्य फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग (Pornpawee Chochuwong)  हिच्याकडून सलग सेटमध्ये 21-17, 21-9 असा पराभव पत्करावा लागला. सिंधूने यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव केला होता. यामागुची आणि सिंधूमधील सामना एक तास 16 मिनिटे चालला आणि अखेर सिंधूने 16-21, 21-16, 21-19 असा विजय मिळविला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement