Paris Olympics 2024 Sailing Live Streaming In India: नेत्रा कुमनन दाखवणार सेलिंग स्पर्धेत आपला जळवा, जाणून घ्या लाइव्ह स्टीमिंग कधी, कुठे आणि कसे पहायचे ते

पॅरिस ऑलिम्पिक 2024 या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभाचा आज सहावा दिवस आहे. आज भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.

Photo Credit: Instagram

Paris Olympic 2024  Day 6 Live Streaming:  पॅरिस ऑलिम्पिक 2024 या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभाचा आज सहावा दिवस आहे. आज भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाजाने पदक मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताचे हे तिसरे पदक आहे. नेत्रा कुमनन नौकानयन करताना आज दिसणार आहे. ही स्पर्धा संध्याकाळी 7:05 वाजता सुरू झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे प्रसारण हक्क Sports18 कडे आहेत. Sports18 नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहण्याचा पर्याय प्रदान करेल. JioCinema मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर पुरुषांच्या तिरंदाजी सामन्यांचे थेट प्रवाह पाहण्याचा पर्याय विनामूल्य उपलब्ध असेल. हेही वाचा: Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये विजयासह लव्हलीनाची शानदार सुरुवात, बॉक्सिंगमध्ये पदकाच्या आशा उंचावल्या!

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now