Gujarat Flood: वडोदरा येथे पूरात अडकली भारतीय महिला क्रिकेटर Radha Yadav ची NDRF कडून सुटका

भरतीय महिली क्रीकेटरला देखील गुजरातमध्ये आलेल्या पूराचा फटका सहन करावा लागाला आहे. राधा यादव हिला एनडीआरएफच्या टीमने पूरातून बाहेर काढले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Photo Credit- X and Instagram

Gujarat Flood: मुसळधार पावसाने गुजरातमध्ये हाहाकार(Gujart Flood) उडाला असून गेल्या चोवीस तासांत विविध दुर्घटनांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांत मृतांची संख्या 17 वर पोहचली आहे. सर्वसामान्यासह भरतीय महिली क्रीकेटरला देखील पावसाचा फटका सहन करावा लागाला आहे. राधा यादव(Radha Yadav) हिला एनडीआरएफच्या टीमने पूरातून बाहेर काढले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Video: गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात कार गेली वाहून, आनंद जिल्ह्यातील खंभातच्या रस्त्यांवर नदीसारखे दृश्य)

भरतीय महिली क्रीकेटरला पूरातून वाचवले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now