Boxer Musa Yamak Dies: अपराजित जर्मन बॉक्सर मुसा यामकचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, 38 व्या वर्षीय बॉक्सिंग फाईटदरम्यान झाले निधन

38 वर्षीय म्युनिकमध्ये शनिवारी रिंगमध्ये युगांडाच्या हमजा वांडेराचा सामना करताना कोसळला. सामन्याची तिसरी फेरी सुरू होण्यापूर्वीच फायटर रिंगमधेच कोसळला.

बॉक्सिंग ग्लोव्हज (Photo Credit: Pixabay)

जर्मन बॉक्सर मुसा यामक (Musa Yamak), जो अपराजित होता आणि त्याचा 8-0 असा विक्रम होता, त्याचा शनिवारी म्युनिक येथे युगांडाच्या हमजा वांडेराशी सामना सुरु करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या अनेक वृत्तांत म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)