WPL 2023: मुंबई इंडियन्सने चाहत्यांना दिले सरप्राइज, टीमची नवीन जर्सी केली लॉन्च
4 मार्चपासून भारतात महिला प्रीमियर लीग सुरू होत आहे.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का देत आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. निळा रंग आणि सोनेरी रंग या जर्सीचा आहे. 4 मार्चपासून भारतात महिला प्रीमियर लीग सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने आयोजित होणाऱ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League) पहिल्या सत्रात पाच संघ सहभागी होत आहेत. आयपीएलचा हा पहिला हंगाम 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान चालणार आहे. या मोसमातील सर्व सामने मुंबई (Mumbai)आणि नवी मुंबईत (Navi Mumbai) होणार आहेत.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement