'मिस्टर 360’ एबी डिविलियर्स सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त
सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली आहे. तो अखेरचे आयपीएल 2021 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसला होता.
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने (AB de Villiers) शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली आहे. तो अखेरचे आयपीएल 2021 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसला होता.
Advertisement
संबंधित बातम्या
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Liquor Ban in Religious Cities: भारतातील प्रमुख 19 धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी लागू; निर्णयाची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी
Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जयस्वालने त्याच्या टी-20 कारकिर्दीत केली मोठी कामगिरी, 'या' खास क्लबमध्ये शुभमन गिलला मागे टाकले
Kolkata Beat Rajasthan, IPL 2025 6th Match Scorecard: राजस्थानचा पराभव करून कोलकाताने नोंदवला पहिला विजय, क्विंटन डी कॉकची शानदार खेळी
Advertisement
Advertisement
Advertisement