IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित टी20 मालिकेसाठी जखमी Jasprit Bumrah च्या जागी Mohammad Siraj ची वर्णी

बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

Mohammad Siraj (Photo Credit - Twitter)

अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित टी20 मालिकेसाठी जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तो पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून तो बरा होण्यासाठी किमान 4-6 महिने लागतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement