All England Open Badminton Championships 2022: डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनविरुद्ध लक्ष्य सेनचा पराभव, इतिहास लिहिण्यात ठरला अपयशी

लक्ष्य सेन (Photo Credit: Instagram)

भारताचा लक्ष्य सेन इतिहास लिहिण्यात अपयशी ठरला. बर्मिंगहॅम येथे पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनविरुद्ध त्याला हार पत्करावी लागली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement