IPL 2022: एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीची 'ही' पोस्ट चर्चेत

एमएस धोनी आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा एमएस धोनीने राजीनामा दिला आहे. त्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान विराट कोहलीनेही सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement