जगातील वेगवान गोलंदाजांमधील एक जसप्रीत बुमराहने 2019 मध्ये या दिवशी विक्रमी गोलंदाजी केली होती. फक्त सात धावांवर पाच विकेट घेत भारताला अँटिगामध्ये वेस्ट इंडीजवर 318 धावांनी विजय मिळवून दिला होता. धावांच्या बाबतीत हा त्यांचा सर्वात मोठा विजय आहे.
On this day in 2019, Jasprit Bumrah bowled a 🔥 spell, picking up five wickets for just seven runs to help India secure a 318-run win over West Indies in Antigua – their biggest victory in terms of runs. pic.twitter.com/M4mM9GRxm7
— ICC (@ICC) August 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)