IPL Mega Auction 2022: लंचब्रेकनंतर आयपीएलचा लिलाव पुन्हा सुरु, ललित यादव 65 लाखाच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्स संघात

IPL Mega Auction 2022: आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर प्रक्रिया सुरु झाली आहे. लंच-ब्रेकनंतर भारतीय अनकॅप्ड अष्टपैलू ललित यादवचा दिल्ली कॅपिटल्सने 65 लाखाची बोली लावून संघात समावेश केला आहे. यापूर्वी देखील यादव दिल्ली संघाकडून खेळला आहे.

IPL Mega Auction 2022: लंचब्रेकनंतर आयपीएलचा लिलाव पुन्हा सुरु, ललित यादव 65 लाखाच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्स संघात
IPL Trophy (Photo Credit : PTI)

IPL Mega Auction 2022: आयपीएल लिलावाच्या (IPL Auction) दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर प्रक्रिया सुरु झाली आहे. लंच-ब्रेकनंतर भारतीय अनकॅप्ड अष्टपैलू ललित यादवचा (Lalit Yadav) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 65 लाखाची बोली लावून संघात समावेश केला आहे. यापूर्वी देखील यादव दिल्ली संघाकडून खेळला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2022 03:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).