IPL 2022, SRH vs PBKS: हैदराबादचे दोन फलंदाज झटपट बाद, पंजाबच्या गोलंदाजांना मोठे यश
IPL 2022, SRH vs PBKS: पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी संघाला झटपट दोन विकेट मिळवून देत सनरायझर्स हैदराबाद संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. 9व्या षटकात हरप्रीत ब्रारच्या तिसऱ्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुल त्रिपाठी बाद झाला. त्यानंतर ब्रारने आपल्या पुढील ओव्हरमध्ये सलामीवीर अभिषेक शर्मालाही पॅव्हिलियनची वाट दाखवली.
IPL 2022, SRH vs PBKS: पंजाब किंग्सच्या (Punjab Sharma) गोलंदाजांनी संघाला झटपट दोन विकेट मिळवून देत सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. 9व्या षटकात हरप्रीत ब्रारच्या (Harpreet Brar) तिसऱ्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुल त्रिपाठी बाद झाला. त्यानंतर ब्रारने आपल्या पुढील ओव्हरमध्ये सलामीवीर अभिषेक शर्मालाही (Abishek Sharma) पॅव्हिलियनची वाट दाखवली. ब्रारच्या गोलंदाजीवर अभिषेकने देखील मोठा फटका खेळला आणि बाउंड्री लाईनवर लियाम लिविंगस्टोनने आपला तोल सांभाळत अप्रतीम झेल घेतला.
Harpreet Brar picks up his second wicket as Abhishek Sharma departs after a knock of 43.
Live - https://t.co/qbGsqixyd4 #SRHvPBKS #TATAIPL pic.twitter.com/evJt8IoatB
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 22, 2022 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

