Tokyo Olympics 2020: दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचे पुनरागमन, ग्रेट ब्रिटनवर 3-2 ने भारत पुढे
दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस भारताने शानदार पुनरागमन केले आहे. भारताने सामना 3-2 असा आणला आहे. गुरजीत कौरने भारतासाठी गोल केला आहे. गुरजीत कौरने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. भारतासाठी हे खूप चांगले पुनरागमन आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)