Tokyo Olympics 2020 Update: भारताचा तिरंदाज तरूणदीप रॉय इटालियन खेळाडूकडून पराभूत

Tokyo Olympics (Photo Credits: Wikimedia Commons)

तिरंदाजीत भारताला आणखी एक निराशा मिळाली आहे. भारताचा तिरंदाज तरूणदीप रॉय 32 च्या फेरीबाहेर आहे. तरुणदीप रॉयला इटालियन खेळाडूच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तरुणदीपने मात्र आज सकाळी पहिला सामना जिंकला होता.परंतु तरुणदीप रॉय आपली विजयी खेळी सुरू ठेवू शकले नाहीत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement