Viral Video: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर केला घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा घोड्यांचा शौकीन आहे. वेळोवेळी त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्याचे घोडेस्वारी कौशल्य दाखवणारे व्हिडिओ अपलोड केले आहेत. शुक्रवारी, त्याने आणखी एक व्हिडिओ अपलोड केला. ज्यामध्ये तो घोड्यावर स्वार होताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement