Tokyo Olympics 2020: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचा 53 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

विनेश फोगाट (Photo Credit: IANS)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने तिच्या पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर आता महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने सोफिया मॅग्डालेनावर 7-1 अशी मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement