Tokyo Olympics 2020: भारतीय गोल्फ खेळाडू अदिती अशोक दुसऱ्या स्थानावर कायम, वाढवल्या पदकाच्या आशा

गोल्फर अदिती अशोक (Photo Credit: PTI)

गोल्फची चौथी फेरी सुरू आहे. भारताची अदिती अशोक चांगली कामगिरी करताना दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. आदिती अशोक गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कामगिरी करत आहे. जर अदितीने पुढचे काही तास तिची चांगली कामगिरी चालू ठेवली तर ती इतिहास घडवेल. ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्फमध्ये पहिले पदक मिळू शकते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement