Robin Uthappa Retirement: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात उथप्पाचा समावेश होता. माझ्या देशाचे आणि माझ्या राज्याचे, कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे.

रॉबिन उथप्पा (Photo Credit: Twitter/IPL)

भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली. 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात उथप्पाचा समावेश होता. माझ्या देशाचे आणि माझ्या राज्याचे, कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे. तथापि, सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला पाहिजे आणि कृतज्ञ अंतःकरणाने मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे उथप्पाने ट्विट केले.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement