Tokyo Olympics 2020: भारतीय तिरंदाज अतनू दासने उपांत्यपूर्व फेरीचा सामना गमावला, जपानच्या ताकाहारू फुरुकावाने केला पराभव
भारतीय तिरंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली आहे. शेवटच्या पदकाची आशा असलेला अतनू दासही उपांत्यपूर्व फेरीचा सामना गमावला आहे. या सामन्यात अतनू दासचा जपानच्या ताकाहारू फुरुकावाकडून 4-6 च्या फरकाने पराभव झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement