Tokyo Olympics 2020: भारत विरुद्ध स्पेन हॉकीच्या सामन्यात भारताची 3-0 ने स्पेनवर मात

हिंदूस्थान हॉकी संघ (फोटो सौजन्य- फेसबुक)

भारत विरुद्ध स्पेन विरूद्ध लढतीच्या सामन्यात भारताने हा सामना जिंकलेला आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खडतर सामन्यानंतर भारत स्पेनविरुद्ध 3-0 ने जिंकला आहे. याआधी स्पेनला किवीसकडून -3--3 ने पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी त्यांनी सलामीच्या स्पर्धेत अर्जेंटिनाविरूद्ध १-१ अशी बरोबरी साधली होती. दुसरीकडे, भारताने न्यूझीलंडविरुद्ध 3-2 ने आपली सलामीही जिंकली आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement