AUS-W Vs IND-W 3rd ODI: अंतिम सामन्यात भारताचा विजय, Australia ची 26 सामन्यांची विजय मालिका केली खंडीत
भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांतील खेळल्या जाणाऱ्या तिसरा एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय झाला आहे. 2 विकेटने भारताने सामना जिंकला आहे. हा सामना मॅके येथे खेळवण्यात येत होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement