India’s T20I Squad vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credits: IANS)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या हाती कर्णधारपदाची कमान दिली आहे. केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचा समावेश फिटनेसच्या अधीन आहे, असे बीसीसीआयने सांगितले आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement