वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या हाती कर्णधारपदाची कमान दिली आहे. केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचा समावेश फिटनेसच्या अधीन आहे, असे बीसीसीआयने सांगितले आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
🚨 NEWS 🚨: India’s squad for T20I series against West Indies announced.#TeamIndia | #WIvIND
— BCCI (@BCCI) July 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)