IND vs SA 1st Test Day 5: सेंच्युरियन कसोटीवर टीम इंडिया पकड घट्ट; Lunch पर्यंत दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 182/7
IND vs SA 1st Test Day 5: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे पाचव्या दिवसाचा लंच-ब्रेक झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने या सत्रात 3 मोठ्या विकेट गमावल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 123 धावांची गरज आहे. तर टीम इंडिया विजयापासून आता फक्त तीन विकेट दूर आहे. टेंबा बावुमा आणि मार्को जॅन्सन यांच्यावर यजमान संघाची मदार असेल.
IND vs SA 1st Test Day 5: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे पाचव्या दिवसाचा लंच-ब्रेक झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने या सत्रात 3 मोठ्या विकेट गमावल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 123 धावांची गरज आहे. तर टीम इंडिया विजयापासून आता फक्त तीन विकेट दूर आहे.
🌮 LUNCH
🇿🇦 #Proteas are 182/7 after 66 overs and require 123 runs to win.
📺 Catch it live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by Ball: https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

