Sourav Ganguly Discharged: बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलींना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील दोन आठवडे राहणार होम आयसोलेशनमध्ये
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोविडच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुली पुढील दोन आठवडे होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोविडच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुली पुढील दोन आठवडे होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे. आम्ही गांगुलीला आज दुपारी डिस्चार्ज दिला आहे. त्याला पुढील पंधरवड्यापर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. त्यानंतर पुढील उपचारांचा मार्ग ठरवला जाईल, असे रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement