Gautam Gambhir On KL Rahul: टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरचे केएल राहुलबद्दल मोठं वक्तव्य, पहा व्हिडिओ

गौतम गंभीर म्हणाला की, केएल राहुलला टीम इंडियातून वगळू नये.कोणत्याही खेळाडूला एकटे सोडू नये. प्रत्येकजण वाईट फॉर्ममधून जातो.

गौतम गंभीर (Photo Credit: IANS)

भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केएल राहुलचे समर्थन केले आहे. गौतम गंभीर म्हणाला की, केएल राहुलला टीम इंडियातून वगळू नये.कोणत्याही खेळाडूला एकटे सोडू नये. प्रत्येकजण वाईट फॉर्ममधून जातो. तो चांगला चालला आहे की नाही हे कोणीही त्याला सांगू नये. प्रतिभावान खेळाडूंना पाठीशी घालावे. हेही वाचा IND W AUS W Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला T20 विश्वचषक 2023 उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येईल ?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now