Asia Cup 2022: आशिया कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे पडला बाहेर
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. जसप्रीत बुमराहला पाठीला दुखापत झाली आहे आणि तो आशिया चषकात खेळणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यापूर्वी बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शेवटचा खेळला होता.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement