DC vs PBKS Toss Update: पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

या मालिकेत या दोन्ही संघाची कामगिरी खराब राहिली असून गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल हा 10 व्या स्थानावर असून पंजाब किग्ज हा आठव्या स्थानावर आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (DC vs PBKS) आमनेसामने येणार आहेत. या दोघांमधला हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत या दोन्ही संघाची कामगिरी खराब राहिली असून गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल हा 10 व्या स्थानावर असून पंजाब किग्ज हा आठव्या स्थानावर आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement