Zimbabwe vs Afghanistan, 2nd T20I Match 2024 Live Toss Update: अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 2nd T20 Match 2024 Live Toss Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 13 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे. पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा चार गडी राखून पराभव केला आहे. यासह झिम्बाब्वेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे. दरम्यान,
पाहा पोस्ट -
Afganistan won the toss & bat first#ZIMvAFG pic.twitter.com/HagfJqdFon
— Caught & Bowled (@caught1bowled) December 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

