IND vs ENG 3rd ODI: युझवेंद्र चहलने एकाच षटकात घेतले 2 विकेट, इंग्लंडचा डाव 259 धावांवर आटोपला

हार्दिक पांड्याने चार आणि युझवेंद्र चहलने तीन बळी घेतले. त्याचबरोबर इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 60 धावा केल्या.

Team India (Photo Credit - Twitter)

इंग्लंडने भारताला 260 धावांचे लक्ष्य दिले आहे.नाणेफेक हरल्यानंतर इंग्लंडचा संघ 45.5 षटकात 259 धावांवर आटोपला. हार्दिक पांड्याने चार आणि युझवेंद्र चहलने तीन बळी घेतले. त्याचबरोबर इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 60 धावा केल्या.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement