पत्नी Dhanashree Verma सोबत रोमँटिक स्टाईलमध्ये दिसला Yuzvendra Chahal, आरआरने शेअर केला व्हिडिओ
संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी करताना 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचवेळी या सामन्यातील विजयानंतर युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (RR vs KKR) 9 विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) अप्रतिम गोलंदाजी करताना 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचवेळी या सामन्यातील विजयानंतर युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्नी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)