Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा 200 विकेटचा टप्पा पूर्ण, आयपीएलमध्ये इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

यंदाच्या आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलनं 13 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्य स्थानावर आहे.

युजवेंद्र चहल (Photo Credit: PTI)

आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात मॅच सुरु आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आयपीएलमध्ये 200 विकेटचा टप्पा पार केला आहे. मुंबईचा फलंदाज मोहम्मद नबीला बाद करत चहलनं ही ऐतिहासिक कामगिरी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलनं 13 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्य स्थानावर आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement