Cricketer Death: क्रिकेटच्या मैदानात खेळाडूला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेण्यापुर्वी झाला मृत्यू

सध्या केपीएलमधील एक स्टार खेळाडू आहे. त्याच्या निधनाने कर्नाटकातील क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकातील युवा क्रिकेटपटू होयसाला के काल बेंगळुरू येथे सामन्यानंतरच्या गोंधळादरम्यान हृदयविकाराच्या झटका बसला. मात्र रुग्णालयात जाण्यापुर्वी  त्याचा मृत्यू झाला. त्याने यापूर्वी केए ज्युनियर रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि सध्या केपीएलमधील एक स्टार खेळाडू आहे. त्याच्या निधनाने कर्नाटकातील क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

पाहा पोस्ट -

Young cricketer from Karnataka, Hoysala K collapsed and died due to cardiac arrest during the post match huddle in Bangalore yesterday. He had represented KA junior Ranji team in the past and currently a star player in KPL. Quite unfortunate. pic.twitter.com/c1iJBp8NTv

— Pradeep A J (@pradeepaj) February 23, 2024

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now