Will Young Half Century: विल यंगने भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा ढासळणारा डाव सांभाळला, 8 वे अर्धशतक झळकावले
विल यंगने आपले 8 वे अर्धशतक झळकावून ही खेळी हाताळली, त्याने 95 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने ही कामगिरी केली.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Live Score Updates: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विल यंगने आपले 8 वे अर्धशतक झळकावून ही खेळी हाताळली, त्याने 95 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने ही कामगिरी केली. सध्या न्यूझीलंडची धावसंख्या ही 37 षटकानंतर 3 बाद 129 अशी आहे.
पाहा पोस्ट -
Will Young’s eighth Test 50 brought up shortly after Lunch. Follow play LIVE in NZ on @skysportnz 📺 or @SENZ_Radio 📻 LIVE scoring https://t.co/VaL9TehXLT 📲 #INDvNZ #CricketNation pic.twitter.com/SdHTaECn2K
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2024 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

