IPL Auction 2023 Live Update: विल जॅकचा आरसीबीने 3.20 कोटींमध्ये संघात केला समावेश

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL 2023 Mini Auction:  इंग्लंडच्या स्फोटक विल जॅकने T20 मध्ये खळबळ उडवून दिली आहे. विल जॅक्सची मूळ किंमत 2 कोटी होती. विल जॅकला आरसीबीने 3.20 कोटींमध्ये आपल्या संघात सामील केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement