WBBL 2021: ऑस्ट्रेलियाची 19 वर्षीय Hannah Darlington महिला बिग बॅश लीगची सर्वात युवा कर्णधार बनली, सिडनी थंडरचे करणार नेतृत्व

सिडनी थंडरने गुरुवारी 19-वर्षीय ऑस्ट्रेलियाची गोलंदाज Hannah Darlington ची महिला बिग बॅश लीगच्या (डब्ल्यूबीबीएल) सातव्या हंगामासाठी संघाची कर्णधार म्हणून घोषणा केली. नियमित कर्णधार रॅचेल हेन्स उपलब्ध नसल्याने डार्लिंग्टनच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह डार्लिंगटन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार बनली आहे.

हन्ना डार्लिंग्टन WBBL 2021 (Photo Credit: Twitter/@cricketcomau)

सिडनी थंडरने गुरुवारी 19-वर्षीय ऑस्ट्रेलियाची गोलंदाज Hannah Darlington ची महिला बिग बॅश लीगच्या (Women's Big Bash League) सातव्या हंगामासाठी संघाची कर्णधार म्हणून घोषणा केली. नियमित कर्णधार रॅचेल हेन्स उपलब्ध नसल्याने डार्लिंग्टनच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह डार्लिंगटन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार बनली आहे. तिने सोफी मोलिनक्स आणि मेग लॅनिंगला मागे टाकले ज्यांनी अनुक्रमे मेलबर्न रेनेगेड्स आणि मेलबर्न स्टार्सचे 23 व्या वर्षी नेतृत्व केले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now