Virat Kohli Won Gold Medal: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर कोहलीचा गोल्ड मेडल देऊन सन्मान

भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप या कार्यक्रमात विराट कोहलीला चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी गोल्ड मेडल दिले. विराट कोहलीने देखील या गोल्ड मेडल सोबत मजेशीर पोझ दिल्या.

भारताने सामना जिंकला आणि त्यानंतर विराट कोहलीला गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सामना संपला आणि त्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये झाला. भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप या कार्यक्रमात विराट कोहलीला चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी गोल्ड मेडल दिले. विराट कोहलीने देखील या गोल्ड मेडल सोबत मजेशीर पोझ दिल्या.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement