IND vs PAK T20 WC 2022: विराट कोहली पाकिस्तानच्या गोलंदाजाविरुद्ध होणार आक्रमक; नेटमध्ये गाळत आहे घाम, व्हिडिओ  झाला व्हायरल

व्हिडिओमध्ये पाहता येईल की विराट एक सुंदर स्ट्रोक खेळताना दिसत आहे, कोहली व्हिडिओमध्ये तसेच खेळपट्टीवर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता.

IND vs PAK T20 WC 2022: विराट कोहली पाकिस्तानच्या गोलंदाजाविरुद्ध होणार आक्रमक; नेटमध्ये गाळत आहे घाम, व्हिडिओ  झाला व्हायरल
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 23 ऑक्टोबर (रविवार) रोजी T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील शानदार सामन्यापूर्वी नेटमध्ये आपली फलंदाजी अधिक धारदार करताना दिसला, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये पाहता येईल की विराट एक सुंदर स्ट्रोक खेळताना दिसत आहे, कोहली व्हिडिओमध्ये तसेच खेळपट्टीवर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. उद्याच्या सामन्यात त्याच्या बॅटने काही सुंदर क्रिएटिव्ह शॉट्स पाहायला मिळतील.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2022 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).