Virat Kohli घेतला मोठा निर्णय, IPL 2021 च्या उत्तरार्धानंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा
IPL 2021: वर्ल्ड कप 2021 स्पर्धेनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणाऱ्या विराट कोहलीने आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोहलीने जाहीर केले आहे की, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या उत्तरार्धानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडणार आहे.
IPL 2021: विराट कोहलीने (Virat Kohli) आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोहलीने जाहीर केले आहे की, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल (IPL) 2021 च्या उत्तरार्धानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे कर्णधारपद सोडणार आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
Live Breaking News Headlines
RCB
Royal Challengers Bangalore
Virat Kohli
Virat Kohli IPL 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
विराट कोहली
विराट कोहली आयपीएल 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement