Virat Kohli घेतला मोठा निर्णय, IPL 2021 च्या उत्तरार्धानंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा

IPL 2021: वर्ल्ड कप 2021 स्पर्धेनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणाऱ्या विराट कोहलीने आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोहलीने जाहीर केले आहे की, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या उत्तरार्धानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडणार आहे.

Virat Kohli घेतला मोठा निर्णय, IPL 2021 च्या उत्तरार्धानंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा
विराट कोहली (Photo Credit: Instagram)

IPL 2021: विराट कोहलीने (Virat Kohli) आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोहलीने जाहीर केले आहे की, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल (IPL) 2021 च्या उत्तरार्धानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे कर्णधारपद सोडणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2021 10:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).