Virat Kohli Gym Workout: विराट कोहली जिममध्ये गाळतोय घाम, पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी करतोय कठोर परिश्रम (Watch Video)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने जिममध्ये मेहनत करण्यास सुरुवात केली आहे.

Virat Kohli Gym Workout: विराट कोहली जिममध्ये गाळतोय घाम, पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी करतोय कठोर परिश्रम (Watch Video)
Virat Kohli Gym Workout (Photo Credit - Twitter)

IND vs AUS Border-Gavaskar Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS LIVE) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाईल. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) जिममध्ये मेहनत करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, विराट कोहलीने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत करताना दिसत होता. कोहली सध्या टीम इंडियाच्या फिट खेळाडूंपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 03, 2023 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).