Virat Kohli ने बांगलादेश दौऱ्याची तयारी केली सुरु, जीममध्ये असा गाळला घाम (Watch Video)
विराटने नुकताच जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचा जिममध्ये ट्रेनिंग करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Virat Kohli Gym Workut Video: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेश दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहली परतणार आहे. विराटने नुकताच जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचा जिममध्ये व्यायाम करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. न्यूझीलंडचा दौरा संपल्यानंतर पुढच्या महिन्यात भारतीय संघाचा बांग्लादेश दौरा (Bangladesh Tour) होणार आहे. बांग्लादेश दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी सामने होणार आहेत. (हे देखील वाचा: IND vs NZ: एमएस धोनी कर्णधारपदाखाली न्यूझीलंडविरुद्ध कधीही जिंकू शकला नाही, विराट कोहलीचा विक्रम सर्वोत्कृष्ट)
पहा व्हिडीओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2022 07:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

